Sunday, August 12, 2012

सप्टेंबर-२०१२ पासून "खगोलविश्व" नियमित

नमस्कार मित्रांनो,

'खगोलविश्व'च्या माध्यमातून मी इतके दिवस खगोलशास्त्रातील ज्ञान आणि खगोलीय घटना मराठीतून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्या प्रयत्नाला वेळेची कोणतीही शिस्त नव्हती. याची मला पुरेपुर जाणीव होती व आहे. माझ्या काही वैयक्तिक कारणास्तव आणि व्यस्ततेमुळे मला 'खगोलविश्व' कडे लक्ष देणे शक्य झाले नव्हते.

पण येत्या सप्टेंबर महिन्यापासून दर पंधरवड्याला एक लेख वाचकांना नक्की देण्याचा मनोदय आहे याशिवाय दिवाळीपर्यंत खगोलविश्व एका नव्या आकारात व स्वरुपात तुमच्यापुढे आणण्याचा प्रयत्न करेन.

धन्यवाद,
-सागर

1 comment:

Saurabh Vaishampayan said...

अशक्य सुंदर ब्लॉग आहे हा.

आणि फार सोप्या आणि प्रवाही भाषेत सगळं मांडलं आहे.

जबरदस्त! :-) :-) ;-)