आजचा दिवस पुढची हजारो वर्षे मानव अस्तित्त्वात असेपर्यंत विसरला जाणार नाही
२० जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँगने अपोलो-११ या यानातून खाली चंद्रावर पाय ठेवला आणि त्याच क्षणी मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवल्याचा इतिहास निर्माण झाला.
इतिहासात हा दिवस सुर्वणाक्षरांनी कोरला गेला आहे.
यापुढे मानव कदाचित मंगळावर जाईल , दुसर्या सूर्यमालेतील ग्रहांवर देखील जाईल
पण पृथ्वीबाहेर प्रथमच दुसर्या जमीनीवर पाय ठेवण्याच्या आजच्या या दिवसाची बरोबरी कधीच होऊ शकणार नाही.

मानवाच्या या अत्भुत पराक्रमाचे आजच्या दिनी स्मरण करुयात आणि आपल्या सर्वांच्याच हृदयात ही घटना कायमची कोरून ठेवूयात.
मानवाचे चंद्रावरचे पहिले पाऊल :
नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरताना टिपलेले छायाचित्र
अपोलो-११ यानाचा लोगो
नील आर्मस्ट्राँग
अवांतर : भारतीय पुराणकथांप्रमाणे चंद्रावर जाणार्या पहिल्या मानवाचे नाव बाहुबली होते. (आर्मस्ट्राँगचा भारतीय अनुवाद केल्यावर यातील रहस्य हादरवून टाकते)
एक मतप्रवाह असा आहे की अमेरिकन्स नी चंद्रावर जाण्यात यश मिळवलेच नव्हते आणि जे व्हिडिओ फूटेज जाहीर केले होते त्याचे शूटिंग त्यांनी पृथ्वीवरच केले होते.
पण यात काही तथ्यांश आहे असे मला वाटत नाही.
पण यात काही तथ्यांश आहे असे मला वाटत नाही.
अवकाशयुगाची नांदी सुरु झाली ती रशियाने स्पुटनिक हा पहिला उपग्रह अंतराळात सोडला त्यामुळे
त्यानंतरही कित्येक वर्षे अंतराळावर रशियाचेच वर्चस्व होते
त्यानंतरही कित्येक वर्षे अंतराळावर रशियाचेच वर्चस्व होते
पहिला पुरुष अंतराळवीर आणि पहिली महिला अंतराळवीर रशियाचेच होते
युरी गागारीन आणि व्हेलेन्तिना तेरेश्कोव्हा
युरी गागारीन आणि व्हेलेन्तिना तेरेश्कोव्हा
एवढेच काय पण अंतराळातील पहिला प्राणी पण रशियानेच पाठवला होता
लायका नावाची कुत्री अंतराळात पाठवून तिला सुखरुपपणे पृथ्वीवर परत आणण्याचा प्रयोग रशियाने यशस्वी केला, मगच युरी गागारीनची अंतराळ वारी झाली.
लायका नावाची कुत्री अंतराळात पाठवून तिला सुखरुपपणे पृथ्वीवर परत आणण्याचा प्रयोग रशियाने यशस्वी केला, मगच युरी गागारीनची अंतराळ वारी झाली.
रशियाच्या या अशा कमालीच्या वर्चस्वाखाली अंतराळयुग जाते आहे हे अमेरिकेला बघवणे शक्य नव्हते.
जगाची आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्ने अस्तित्त्वात उतरवू पाहणार्या अमेरिकेने रशियाला शह देण्यासाठी थेट चंद्रावरच माणसाचे पाऊल ठेवून दाखवण्याचा चंग बांधला.
जगाची आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्ने अस्तित्त्वात उतरवू पाहणार्या अमेरिकेने रशियाला शह देण्यासाठी थेट चंद्रावरच माणसाचे पाऊल ठेवून दाखवण्याचा चंग बांधला.
दोन देशांतील कमालीच्या स्पर्धेमुळेच मानवाचे पाऊल चंद्रावर उमटले असे म्हटले तर यात अतिशयोक्ती होणार नाही. अतिशय सखोल अभ्यास करुन व कित्येक अपोलो यानाच्या वार्या चंद्रावर करुन अमेरिकेने याची सिद्धता केली होती. अपोलो मालिकेतल्या ११व्या यानातून मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले यावरुन अमेरिकेने किती तयारी केली होती हे स्पष्ट व्हावे. यात अपोलो याने चंद्रावर आदळली देखील आहेत, त्यातूनच अंतराळयानाचे सेफ लॅन्डींग कसे करावे याचे तंत्र विकसित झाले.
रशियातील अंतर्गत घडामोडींमुळे अंतराळयुगात रशियाची असणारी सद्दी हळूहळू संपू लागली.
रशियात उसळलेल्या पेरेस्त्रोईका आणि ग्लास्तनोस्त या लाटेचे आणि गोर्बाचेव्ह यांच्या प्रभावाचे पर्यवसान पुढे रशियाचे विभाजन होण्यात झाले.
आणि अंतराळयुगात अमेरिकेचा एकाधिकार प्रस्थापित झाला.
रशियात उसळलेल्या पेरेस्त्रोईका आणि ग्लास्तनोस्त या लाटेचे आणि गोर्बाचेव्ह यांच्या प्रभावाचे पर्यवसान पुढे रशियाचे विभाजन होण्यात झाले.
आणि अंतराळयुगात अमेरिकेचा एकाधिकार प्रस्थापित झाला.
अशी ही कथा आहे.
तरी अमेरिकेने चंद्रावर सर्वप्रथम मानव पाठवला हे जगन्मान्य सत्य आहे.
तरी अमेरिकेने चंद्रावर सर्वप्रथम मानव पाठवला हे जगन्मान्य सत्य आहे.
जोपर्यंत नासा या अमेरिकन स्पेस एजन्सीने चंद्रावर पहिला माणूस पाठवला याचे पुराव्यांनिशी खंडन होत नाही तोपर्यंत तरी नील आर्मस्ट्राँग हाच चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा मानव होता हे सत्य त्रिकालाबाधित राहिल
अशा कित्येक इमेल्स पण आहेत ज्यात नासा चे चंद्रावरचे पहिले पाऊल हे अभियान खोटे कसे आहे याचे पुरावे देण्यात आलेले आहेत.
पण या पुराव्यांत काही दम नाहिये. अवकाशात प्रकाशाचे नियम पृथ्वीप्रमाणे काम करत नाहीत. कारण पृथ्वीवर दाट वातावरण आहे आणि वातावरणामुळे प्रकाशाच्या निराळ्या छटा आपल्याला बघायला मिळतात. अवकाशात सगळे काळेच असते.

पण अशा ईमेल्स आणि हे दुवे सनसनाटी बातमी म्हणून खपू शकतात.
यात काही तथ्य असते तर जगभरातील एकाही शास्त्रज्ञाने याचा पाठपुरावा करु नये असे कसे होईल?
यात काही तथ्य असते तर जगभरातील एकाही शास्त्रज्ञाने याचा पाठपुरावा करु नये असे कसे होईल?
पण अशा अफवांच्या गर्दीत सत्य सूर्यप्रकाशासाखे लख्ख चमकते तद्वतच चंद्रावर उतरणारा पहिला मानव नील आर्मस्ट्राँगच आहे
दिलेल्या दुव्यांमुळे येथील कित्येक वाचकांना हा मुद्दा समजण्यास खूप मोठी मदत होईल.
धन्यवाद,~सागर
(या लेखातील छायाचित्रे मायाजालावरुन घेतलेली आहेत. व त्या छायाचित्रांचे सर्व हक्क त्या त्या संस्थांकडे सुरक्षित आहेत. )
5 comments:
Nice blog,
Well, I am believer that its a fake mission...
I haven't study much on principals of light and all that stuff...
But I have start believing when I saw the pics taken on moon...
I would like ask you one thing, it will nice if you give answer to this issue,
The issue is,
When I see any picture of moon mission, I never ever see horizon on moon. we know that moon don't have atmosphere...then what abt mars, when we see the pictures of mars(taken by a rover ) we can see the horizon.
If we see the any picture of moon, I felt that moon's surface will end after 100 meter
or if the astronauts keep walking for 100 meters they will fall from moon surface and go into the space...
Please explain this scenario.
मित्रा नील, सर्वात मोठा पुरावा आहे तो नील आर्मस्ट्राँग याच्या पहिल्या पावलाचा ठसा. नंतर गेलेल्या यानांपैकी काही यानांनी (जे दुसर्या देशांनी पाठवलेले होते) याचे फोटो घेऊन पाठवले आहेत.
होरायझन हे प्रत्येक ग्रहाच्या वातावरणाशी निगडीत असते. चंद्रावर वातावरण जवळपास नाहीच आहे, त्यामुळे आपल्याला सूर्य जेवढा प्रखर दिसतो व आकाश झाकोळून टाकतो, तसे चंद्रावर घडत नाही. त्यामुळे मागची सगळी बाजू काळीच दिसते, अगदी स्टुडिओत असल्यासारखी :) मंगळ अथवा शुक्र यांची तुलना चंद्रावर होरायझन का दिसत नाही याच्याशी करता येणार नाही कारण त्या दोघांचे अंतर एक तर खूप जवळ किंवा खूप लांब आहे. चंद्रावरचा फरक मुख्य करुन जाणवतो कारण चंद्र व पृथ्वी हे सूर्याच्या सारख्या अंतरावर आहेत. पण पृथ्वीला वातावरण आहे तर चंद्रावर (गुरुत्त्वाकर्षण कमी असल्याने ) जवळपास नाहिये. म्हणून हा फरक जास्त जाणवतो ...
Well, This can be true...
But the pics we see , like above pic you mentioned in the blog,
(Astronaut is landing on the moon.)
We can see light appears only for approx. 10 feet distance after that we can see nothing there is dark...
We know moon don't have atmosphere and all that stuff
but light of sun should be visible to the camera tills its range...
Don't you think so ?
Why don't our rover (India's chandryaan mission) go to the place where US Spacecrafts launched so far ? :)
US had a opportunity to show the world there missions was not fake.
I am not criticizing you but I have all the question in my mind.
खगोल विश्वा मध्ये आपल्याला चांगलीच रुची आहे आपण दिलेली माहिती खूपच छान होती धन्यवाद
३५०० वर्षा अगोदर लिहिला गेलेला खगोलशास्त्र हा ग्रंथ शोधून पहावे आपल्या ज्ञानात आणखी भर पडेल
http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5659649216424260662?BookName=Aryabhatiy
खगोलशास्त्र बुक
Post a Comment